Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती गृपच्या सर्व कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

त्याग, समर्पण आणि सेवा करण्यासाठी मी तत्पर - आ. राजुमामा भोळे

najarkaid by najarkaid
November 10, 2024
in Uncategorized
0
छत्रपती गृपच्या सर्व कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र रणधुमाळी सुरु आज जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  शहरातील छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राजुमामा भोळे यांनी त्याग, समर्पण आणि सेवा करण्यासाठी मी तत्पर असून आपण या प्रमाणे काम करून देश सेवा करावी असे आवाहन केले.

प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे खालील प्रमाणे
गौरव गायकवाड
सनी कोली
कुणाल अडकमोल पवन सोनवणे जितेंद्र सोनवणे बापू गायकवाड रोहित नाईक बॉबी बाविस्कर प्रमोद जोशी कपिल तायडे परेश तायडे विशाल सोनवणे समाधान सोनवणे गणेश सोनवणे संजय सहानी लखन हिराणी यास 100 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा मा सभापती राजेंद्र घुगे पाटील विक्रांतजी तरसोडिया राजेंद्र सोनवणे मनोज भांडारकर युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील अक्षय जेजुरकर ,निलेश तायडे , व अशोक राठी अमित काळे ई उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

Next Post

आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा आहे…

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Next Post
आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा आहे…

आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे... तो आपला खरा बाप्पा आहे...

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us