Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छगन भुजबळांचा मंत्रीपदाचा राजीनामा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

najarkaid by najarkaid
February 3, 2024
in राजकारण
0
छगन भुजबळांचा मंत्रीपदाचा राजीनामा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर : गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभर सभा घेऊन विरोध दर्शवला असून यामुळे मराठा नेत्यांसह स्वतःच्याच सरकारमधील काही आमदार, नेत्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट विरोध केला आहे. दरम्यान राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होतं असतांना आज छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, भुजबळ यांनी अडीच महिन्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून भाषणा दरम्यान सांगितलं.

पुढे बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा, मी त्यांना सांगू इच्छितो की,१७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली त्याच्या आदल्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी मी मंत्रिमंडळ बैठकीला राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.

सरकारला घरचा आहेर 

ओबीसी महाएल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला… ते भाषण करतांना म्हणाले की,मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही असं म्हणत दाव  पर सबकुछ लगा है, रुक नाही सकते, तूट सकते है, लेकिन झुक नही सकते, असे छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले.

आज अहमदनगरमध्ये ओबीसींचा महासागर उसळला आहे. ओबीसींच्या हक्कांच्या एल्गाराचे हे नवे पर्व नव्या जोमाने सुरू झाले आहे आणि याच ताकदीने ते सुरू राहील! ओबीसींना न्याय मिळेपर्यंत असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

भाजपा आमदार गोळीबार प्रकरण ;सीसीटीव्ही फुटेजच आलं समोर

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत ; स्वतः व्हिडीओ समोर येतं खोटी बातमी देण्याचं सांगितलं कारण

८ वी वर्गात शिकणाऱ्या मुलाला अभ्यास कर म्हणून आई रागावली… मुलानं थेट आत्महत्याच केली…

विवाहितेच्या प्रेमात पडला… नंतर रजिस्टर मॅरेजही केलं मात्र नंतर जे घडलं ते धक्कादायकचं

सावधान! शेअर चॅटवरील व्हिडीओ पाहण्याचे टास्क देऊन होतेयं फसवणूक

Spread the love
Tags: #Chaganbhujbal #OBC
ADVERTISEMENT
Previous Post

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

Next Post

‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
‘झुमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

'झुमका वाली पोरं फेम' अभिनेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us