Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिमुकलीला वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार, आर्थिक मदतीसह दिला धीर

tdadmin by tdadmin
August 9, 2021
in Featured, जळगाव
0
चिमुकलीला वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार, आर्थिक मदतीसह दिला धीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ ही किती घट्ट आहे याची प्रचिती देणारी एक घटना आज घडली असून दुर्धर व्याधीशी दोन हात करणार्‍या चिमुकलीच्या उपचारासाठी त्यांनी स्वत: आर्थिक मदत तर केलीच, पण हॉस्पीटलमध्ये भेट देऊन तिला व तिच्या कुटुंबाला धीर देखील दिला.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कुमारी मेघना अरूण माळी ही जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पाचव्या इयत्तेत शिकणारी बालिका सध्या गिलीन बार सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्धर व्याधीशी झुंजत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या घरची आर्थिक स्थिती यथातथा असल्याने कुटुंबाने असेल ती पुंजी जमा करून लावली तरीही खर्च पुरेना झाला. यामुळे काही जणांनी मदतीचा हात दिला तरी अजून पैसे लागत होते. ही माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट नाशिक येथे मेघना उपचार घेत असलेल्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे हॉस्पीटल गाठून तिला धीर दिला.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मेघनाचा उपचारासाठी तात्काळ एक लाख रूपयांची आर्थिक मदत करून पुढील उपाचारासाठीही लागेल ती मदती साठी कटिबद्ध असून तसेच तिला आणि तिच्या कुटुंबाला काहीही लागले तर हक्काने सांगा…आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगून आश्‍वस्त देखील केले.

पालकमंत्र्यांचे आपल्या मतदारांवरील प्रेम पाहून मेघनासह तिचे कुटुंब भारावून गेले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नारायण आप्पा सोनवणे, मंत्रालयातील स्वीय सहाय्यक एन.एस. पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

११ प्रवेशाची तारीख जाहीर ; जाणून घ्या प्रवेशाची नवीन तारीख

Next Post

पावसाळ्यात दरमहा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन व्हावे – जिप अध्यक्षा रंजना पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पावसाळ्यात दरमहा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन व्हावे - जिप अध्यक्षा रंजना पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us