Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

११ प्रवेशाची तारीख जाहीर ; जाणून घ्या प्रवेशाची नवीन तारीख

tdadmin by tdadmin
August 9, 2021
in शैक्षणिक
0
११ प्रवेशाची तारीख जाहीर ; जाणून घ्या प्रवेशाची नवीन तारीख
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : ११ प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे.  यापूर्वी 9 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध होणार होती मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशाबाबतची व उपलब्ध जागांची माहिती संकेतस्थळावर भरण्यासाठी 1 ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध झाली आहे. महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून तपासणीचे कामही सुरू आहे. मात्र, आजूनही बहुसंख्य महाविद्यालयांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आता विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जाचा भाग-1 आणि शुल्क भरून अर्ज लॉक करावा लागणार आहे. अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र निवडणे व त्यानुसार अर्ज पडताळणी झाली आहे की नाही याची खात्रीही करावी लागणार आहे. माध्यमिक शाळा व मार्गदर्शन केंद्रांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जात भरलेली माहिती ऑनलाइन तपासून ती प्रमाणित करावी लागणार आहे. अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी नंतर वेळापत्रक जाहीर होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत सुविधा सुरू राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी….आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा

Next Post

चिमुकलीला वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार, आर्थिक मदतीसह दिला धीर

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
चिमुकलीला वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार, आर्थिक मदतीसह दिला धीर

चिमुकलीला वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार, आर्थिक मदतीसह दिला धीर

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us