Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिनावल ग्रामसेवकांवर कोरोना संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई !

najarkaid by najarkaid
April 24, 2020
in जळगाव
1
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- आपल्या देशात कोरोना या व्हायरसचा प्रादुर्भाव संसर्गजन्य दिवसेंदिवस वाढत असून रावेर तालुक्यातील चिनावल ग्रामसेवक यांनी आठवडे बाजार भरून कोरोना संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने तसेच सोशल डिस्टसिंचे पालन न केल्याने प्रांत अधिकारी तथा इंस्टंट कमांडर डॉ.अजित थोरबोले यांनी केली कारवाई.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील चिनावल येथे मंगळवार दिनांक २१- ४ -२०२० रोजी आठवडे बाजार भरलेला असल्याचे निदर्शनास आले आहे व नागरिकांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत. सदर बाबीमुळे मा. जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांचेकडील संचारबंदी आदेशांचे व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन झालेले आहे सदर बाबीची गंभीर दखल घेऊन संबंधित गावांचे ग्रामसेवक श्री अशोक दत्तू खैरनार ग्रामसेवक चिनावल यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथीरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस आज दि. २४-४-२०२० रोजी देण्यात आलेली आहे .अशी माहिती फैजपुर येथील उपविभागीय अधिकारी तथा इंस्टंट कमांडर डॉ अजित थोरबोले यांनी एका प्रसिद्धी पत्रान्वये दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या कामास प्रारंभ !

Next Post

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या झाली एक लाखावर !

Comments 1

  1. Yadav supadu khaire says:
    6 years ago

    Yes

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us