Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं लवकरात सुरू करा, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांची मागणी

najarkaid by najarkaid
June 19, 2020
in जळगाव
0
चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं लवकरात सुरू करा, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल कुंभारखेडा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे, ह्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून,वाहन चालवणे डोकेदुखी ठरत आहे.

वाघोदा,चिनावल,कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव रस्ता हा दुवा आहे, या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे ,या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते, या एका ट्रक चे अंदाजे दिडेश ते पावणे दोनशे विंक्ंटल वजन असते, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी ने वापरत असतात, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं असून शेतकऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली असून सदर रस्तयाचे काम लवकर लवकर सुरू करावे, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवी,अशी मागणी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी चे विलास ताठे यांनी व्यक्त केली आहे.

त्याचप्रमाणे ह्या रस्त्यांची दुरवस्था , शेतकऱ्यांना यांचे रहदारी चे महत्व लक्षात घेता कै हरीभाऊ जावळे यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त मंजूर करून घेतला होता, तरीही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी वर्क ऑर्डर वर सहीसाठी बराचसा वेळ घेतला, तसेच मार्च महिन्यात वर्क ऑर्डर वर सही करूनही चार महिने होतं आले असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्त कामं हाती घेतले नाही, यामुळे विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी विद्यमान आमदार यांच्या रावेर तहसीलदार कार्यालयात जनता दरबार आयोजित वेळी शिरीष चौधरी यांच्या कडे ह्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मागणी केली होती, आता तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी, तत्परतेने या रस्त्याचे दुरूस्ती चे काम सुरू करावे, अशी मागणी संबंधित परिसरातील शेतकरी, सामान्य माणूस यांच्या कडून मोठ्या प्रमाणात होतं आहे, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास ताठे यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय

Next Post

बनावट पासपोर्ट पासून सावधान !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post
ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

बनावट पासपोर्ट पासून सावधान !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us