Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिनावलकरांची लॉटरी : एटीएममधून पाच पट पैसे निघत असल्याने तोबा गर्दी

Editorial Team by Editorial Team
September 22, 2021
in जळगाव
0
चिनावलकरांची लॉटरी : एटीएममधून पाच पट पैसे निघत असल्याने तोबा गर्दी
ADVERTISEMENT

Spread the love

चिनावल प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील चीनवल येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याने येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएमवर सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत तोबा गर्दी उसळली.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास ईंडीकॅश कंपनीच्या लोडीग कर्मचाऱ्यांला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सावदा पोलीस स्टेशनला कळवून ए.टी.एम असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवले व एटीएम लॉक केले. तोपर्यंत बरीच रक्कम एटीएममधून काढली गेली होती.

दरम्यान, या प्रकाराची वाच्यता गावात होताच सर्वस्तरीय एटीएमधारकांनी या एटीएमवर गर्दी केली. एटीएममध्ये ५०० रुपये व त्याच्या पटीत रक्कम टाकल्यास चक्क पाच पट रक्कम निघत असल्याने अवघ्या अडीच तासात जवळजवळ सहा लाख रुपये येथून विड्राल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याबाबत अद्याप सावदा पोलीस स्टेशनला नोंद झाली नसली तरी एटीएम सुरक्षेसाठी हे. काँ. विनोद पाटील, रिजवान पिंजारी, ईशान तडवी, सुरेश अडाएगे, होमगार्ड प्रकाश भालेराव येथे तळ ठोकून आहेत.

सेटींगमध्ये चूक?
याबाबत एटीएमच्या लोडीग कर्मचाऱ्यांला विचारणा केली असता पैसे भरताना नोटांची ब्लॉक सेटींग चुकीची झाली असावी अथवा मशीन सेटींग बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या प्रकारामुळे मात्र चिनावलकरांना मात्र लॉटरी लागल्यागत अनुभव आला. चिनावल व पंचक्रोशीत या प्रकाराची जोरदार चर्चा होती. अद्यापपावेतो ईडीकॅश कंपनीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

Next Post

…त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार : संजय राऊत

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
…त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार : संजय राऊत

...त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार : संजय राऊत

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us