Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही

najarkaid by najarkaid
March 12, 2020
in जळगाव
0
चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही
ADVERTISEMENT

Spread the love

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

जळगाव – चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या अफवा पसरत आहे. यामध्ये कुक्कुट पक्षांच्या मांसाहारामुळे कोरोनाचा प्रसार होतो अशा प्रकारच्याही अफवा पसरविल्या जात आहेत. तथापि, केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी मंत्रालयाने 10 फेब्रुवारी, 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण पक्षात आढळून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पक्षांचे मांस खाणे अपायकारक नसल्याचे त्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

आपल्याकडे चिकन व मटण हे मांस उकडून व शिजवून खाल्ले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. चिकन खाल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होतो अशा अफवा पसरत असून कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी कोरोना विषाणूचा संबंध नाही. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तीक स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे. यामध्ये वारंवार साबणाने हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, हस्तदोलंन टाळावेत व शंका आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवधन उपायुक्त, जळगाव श्री. गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या- अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे

Next Post

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us