Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही !

najarkaid by najarkaid
March 13, 2020
in जळगाव
0
चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही !
ADVERTISEMENT

Spread the love

  • चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही
  • अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 13 (प्रतिनिधी) – चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या अफवा पसरत आहे. यामध्ये कुक्कुट पक्षांच्या मांसाहारामुळे कोरोनाचा प्रसार होतो अशा प्रकारच्याही अफवा पसरविल्या जात आहेत. तथापि, केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी मंत्रालयाने 10 फेब्रुवारी, 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण पक्षात आढळून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पक्षांचे मांस खाणे अपायकारक नसल्याचे त्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
आपल्याकडे चिकन व मटण हे मांस उकडून व शिजवून खाल्ले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. चिकन खाल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होतो अशा अफवा पसरत असून कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी कोरोना विषाणूचा संबंध नाही. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तीक स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे. यामध्ये वारंवार साबणाने हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, हस्तदोलंन टाळावेत व शंका आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवधन उपायुक्त, जळगाव श्री. गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा आजपासून बंद

Next Post

कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us