Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथील क्रिश वाईन चा परवाना कायमस्वरूपी रद्द

najarkaid by najarkaid
May 9, 2020
in जळगाव
0
सोशल डिस्टंसिंगचे पालन होत असल्यास मद्याची दुकाने उघडणार – राजेश टोपे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यामुळे तसेच विभागीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत  चाळीसगाी येथील क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला.

चाळीसगाव येथील क्रिश वाईन्सची २५ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली होती. यातील साठ्यात चुकीच्या नोंदी आढळून आल्या होत्या, शेरे पुस्तिका सदर न करणे, नोकर करारनामा सादर न करणे, एफएलआर-3 नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही, सीएल -22 नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही, विदेशी मद्य ब्रँड वाईज नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही.यासह अनेक त्रुटी आढळून आल्याने विभागीय नियमभंग झाल्याने य आज जिल्हाधिकार्‍यांनी क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा उद्योग केंद्राचे पावतीपुस्तक गहाळ दुरुपयोग झाल्यास कार्यालय जबाबदार नाही

Next Post

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले  सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us