Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात जोरदार गारपीट !

najarkaid by najarkaid
March 20, 2021
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यात जोरदार गारपीट !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यात आज दिनांक 20 मार्च रोजी काही ठिकाणी वादळ वऱ्यांसाह गारपीट होऊन जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले.

सविस्तर असे चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात गारपीट विज वादळासह जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नुकतेच शेतकऱ्यांनी शाहू,ज्वारी,बाजरी, गहू, हरभरा,कापणी केली आहे सर्व माल शेतीमध्ये पसार पडल्याने शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा या अवकाळी पावसाने हिसकावला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत असून अडचणीत सापडला आहे.

दरम्यान उत्तर व मध्य महाराष्ट्रासाठी 20 मार्च रोजी वादळी वाऱ्याचा इशारा भारतीय हवामान (आयएमडी) विभागाने दिला आहे. तर 21 मार्च रोजी पुणे, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी वादळी वऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दिनांक 22 मार्च रोजी जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या गडगडासह वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका  – सुनील खडके

Next Post

इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us