Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यातील जवान यश देशमुख श्रीनगर येथे हल्ल्यात शाहिद

najarkaid by najarkaid
November 26, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यातील जवान यश देशमुख श्रीनगर येथे हल्ल्यात शाहिद
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवाशी असलेले यश दिगंबर देशमुख वय – 21 यांना आज श्रीनगर येथे एका हल्ल्यात वीरमरण आले असल्याची माहिती जवान यांना श्रीनगरवरून फोन आल्यानंतर मिळाल्याची माहिती शहिद जवान यांच्या कुटुंबातील भावाने नजरकैद बोलतांना दिली.

श्रीनगर येथील पॅरा मिलिट्रीमधील जवान शहीद झाल्याचे वृत्त असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून माहिती घेतली असता या वृत्ताला कुटुंबाने दुजोरा दिला.

जवान जून 2019 मध्ये रूजू झाला होता. प्रशिक्षणानंतर श्रीनगर येथे पोस्टीग होते.
शहीद जवानाच्या वडिलांना 4.30 वा फोन श्रीनगर येथून आला होता. शहीद जवानाला 2 बहिणी व 1 भाऊ आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दर महा मिळणार मदत ; शासनाचा मोठा निर्णय

Next Post

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us