Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याची माहिती ; दर्शनासाठी समाजबांधवांची गर्दी

najarkaid by najarkaid
July 22, 2021
in Uncategorized
0
चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी( किशोर शेवरे)-शहरातील डॉ आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली दोन कलश सापडले असून या दोनही कलश मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे यावेळी समाज बांधवानी सांगितलं आहे.याचे वृत्त पसरताच अस्थीकलशाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स पो नि विशाल टकले, निसार सैय्यद, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, तलाठी यांनी भेट देऊन माहिती घेतली.

चाळीसगाव शहरात नगरसेविका सौ.सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी काम सुरू आहे. आज दि 22 जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली काँक्रीट मध्ये दोन अस्थी कलश आढळून आले. या कलश मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे समाजातील जाणत्यांनी सांगितलं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, माजी आमदार साहेबराव घोडे, नगरसेवक रामचंद्र जाधव, बबलू जाधव, गौतम जाधव आदी समाज बांधव त्याठिकाणी येऊन या अस्थी कलश ची विधीवत पूजन करून अस्थीकलश बाहेर काढले. एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव व दुसऱ्या कलशावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितले की त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान बागुल यांनी एका पेपरचे कात्रण दाखवून माहिती दिली होती की 6 डिसेंबर 1956 रोजी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले 9 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार झाले व 10 डिसेंबर रोजी क्रांतीसुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जमलेल्या हजारो लोकांनी तेव्हा मुंडन केले होते त्यात चाळीसगाव येथील शामाजी जाधव, सीताराम चव्हाण व चाळीसगाव येथील भिम अनुयायी यांनी हे अस्थीकलश चाळीसगावी आणले व 1958 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला त्यावेळी अस्थीकलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते ते आज उत्खनन करताना मिळून आले आहे.

विधिवत पूजन करून कलश पुन्हा पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवण्यात आले – तहसीलदार अमोल मोरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम नगरपालिका चाळीसगावच्या वतीने सुरु असतांना उत्खननात दोन कलश आढळून आले यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असल्याचे समाज बांधवांकडून समजले. कलश न उघडत विधिवत पूजा करून पुन्हा पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमिवर पद्मालय मंदीर बंद

Next Post

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडली…

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us