Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावात खासदार, आमदार, नगराध्यक्षांसह ५ हजार जणांवर गुन्हे दाखल

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मागील काही दिवसापूर्वी नवे नियम जारी केले होते. त्यात जमावबंदी लागू केली होती. परंतु चाळीसगावमध्ये या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने भाजपचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह नगरसेवक व इतर चार ते पाच हजार जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण बुधवारी चाळीसगाव येथे झाले. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणा कार्यक्रमानंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस परवानगीपेक्षा जास्त जनसमुदाय जमा केला. अटी -शर्तीचा भंग केला व सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नाही, म्हणून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, संजय भास्कर पाटील, नितीन पाटील, शेख चिरागउद्दीन रफिक उद्दोन शेख, चंद्रकांत तायडे, फकिराबेन मिर्झा, कैलास पाटील यांच्यासह चार ते पाच हजाराच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Next Post

पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर अजित पवार संतापले, म्हणाले..

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर अजित पवार संतापले, म्हणाले..

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us