Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चालकाचे खासगी बसवरील नियंत्रण सुटले अन्.. प्रवाशांची आरडाओरड, मेहुणबारेनजीक मोठी घटना

najarkaid by najarkaid
November 28, 2023
in जळगाव
0
चालकाचे खासगी बसवरील नियंत्रण सुटले अन्.. प्रवाशांची आरडाओरड, मेहुणबारेनजीक मोठी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- खासगी प्रवासी बसला होत असलेल्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच अहमदाबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला मंगळवारी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावानजीक अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. अपघातात तीन प्रवासी जखमी झाले.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. खासगी प्रवासी बस अहमदाबाद येथून औरंगाबादकडे जात होती. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने गिरणा पुलाजवळ बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बस ज्या ठिकाणी उलटली तो खोलगट भाग नसल्याने अधिक हानी टळली. जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलीसही दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतीक्षा संपली! SSC मार्फत कॉन्स्टेबलच्या 26000 पदांसाठी भरती सुरु, 10वी पाससाठी गोल्डन चान्स

Next Post

Lek Ladki Yojana ; शासकीय योजना मुलींना १ मिळताय लाख रुपये, आजच करा अर्ज!

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana ; शासकीय योजना मुलींना १ मिळताय लाख रुपये, आजच करा अर्ज!

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us