Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारे दोघे जेरबंद

Editorial Team by Editorial Team
October 22, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारे दोघे जेरबंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबविणाऱ्या दोघांच्या एमअयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या. राम मुकेश करोसिया (वय-२१) आणि राजेंद्र सुकलाल भोई (वय-२०) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
सोनाजी अशोक मिरगे (वय-३०) रा. रहमेबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हे ट्रक चालक आहे. त्यांच्याकडे सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४६ एफ ५३४५)वर चालक म्हणून काम करतात. ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता सोनाजी मिरगे यांनी तालुक्यातील चिंचोली येथील गोडावून मधून रिकाम्या बाटल्यांचा माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात असतांना उमाळा घाटात रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चार जण दुचाकीवरून येवून ट्रकच्या समोर उभी केली. त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक थांबविला. चाकूचा धाक दाखवून पैसे दे असे सांगितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे ट्रक चालकाने सांगितले. ट्रक चालकाच्या खिश्यातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चौघे एकाच दुचाकीने पसार झाले.
दुचाकीचा पाठला गेला अन…
ट्रक चालकांने दुचाकीचा पाठला गेला त्यावेळी त्यांना दुचाकीचा क्रमांक (एमएच १९ डीए १२८३) असल्याचे लक्षात ठेवले. ट्रक चालक सोनाजी मिरगे  फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुचाकीच्या क्रमांकावरून दोन संशयित आरोपी हे नशिबराद येथील असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी राम मुकेश करोसिया (वय-२१) रा. भवानी नगर नशिराबाद ता. जि.जळगाव आणि राजेंद्र सुकलाल भोई (वय-२०) रा. निमजाई माता मंदीर नगर नशिराबाद ता.जि.जळगाव यांना गुरूवारी रात्री ९ वाजता राहत्या घरातून अटक केली आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी नेते आ. रोहित पवारांची आ. गिरीश महाजनांवर जोरदार टीका

Next Post

म्युच्युअल फंडातून मोठा परतावा हवाय? मंग ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लहान बचतीसह, तुम्ही 15 वर्षात 50 लाखांचा निधी बनवू शकता, मासिक ‘इतकी’ गुंतवणूक करावी लागेल?

म्युच्युअल फंडातून मोठा परतावा हवाय? मंग 'या' 5 टिप्स लक्षात ठेवा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us