Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांदवड महामार्गांवर मोठा अपघात ; ५ जण ठार

najarkaid by najarkaid
September 18, 2023
in Uncategorized, राज्य
0
चांदवड महामार्गांवर मोठा अपघात ; ५ जण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – नाशिक जिल्ह्यात चांदवड महामार्गावर आज दिनांक 18 रोजी कार व कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात भाजपचे माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे.त्यांच्यासोबत अन्य ४ जणांना देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

सविस्तर असे की,सकाळी अकराच्या दरम्यान, चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्तकार समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघात दोन्ही गाड्याचा चक्काचूर झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून यात धुळ्यातील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर वडणेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. तर अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते. त्याच दरम्यान अपघात झाला. यामध्ये कृष्णाकांत चिंधा माळी, रा. राम मंदिर जवळ, मु.पो. मोघन, ता. जि. धुळे, किरण हरिचंद्र अहिरराव, नगरसेवक, राहणार,धुळे, अनिल विष्णू पाटील, रा अवधान, धुळे, प्रवीण मधूकर पवार. रा. अवधान, धुळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार

Next Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us