Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घोटाळा झालाय तर बँकेचा नफा 300 कोटींपर्यंत कसा?: अजित पवार

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in राजकारण
0
घोटाळा झालाय तर बँकेचा नफा 300 कोटींपर्यंत कसा?: अजित पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह जवळपास 70 जणांवर ईडीनं गुन्हे दाखल केले आहेत. त्यावर अजित पवार यांनी आपली बाजू मांडली आहे. बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल किंवा अनियमितता झाली असेल तर, बँक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्ज वितरण करताना 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह 70 जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या सर्वांवर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असं बोललं जातं. शरद पवार आणि इतर राजकीय नेत्यांना आर्थिक गुन्हे शाखेबरोबरच ईडीच्या चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ईडीचा पुढील तपास कसा असेल, आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच, या प्रकरणी अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे.
शिखर बँक प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. ते कोणत्याही पदावर नसताना त्यांचं नाव यात आलं कसं हे समजू शकलं नाही. बारा ते तेरा हजार कोटींच्या ठेवी बँकेत असताना 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होईल कसा? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. अनियमितता झाली असेल किंवा बँकेला अडचणीत आणणारे निर्णय घेतले गेले असतील तर ते तपासावे. 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असेल तर आजच्या घडीला ही बँक 250 ते 300 कोटी रुपयांचा नफा कशी कमावते. बँकेत घोटाळा झाला असता तर आतापर्यंत टाळं लावावं लागलं असतं, असंही ते म्हणाले. विविध यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. मला कुणावरही राजकीय आरोप करायचा नाही. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना किमान बाजू मांडण्याची संधी तर द्यायला हवी ना, असा सवालही त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या

Next Post

मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us