Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घृणास्पद ! जळगावात मंदिरातच पुजाऱ्याने केला महिलेचा विनयभंग

Editorial Team by Editorial Team
May 5, 2022
in जळगाव
0
अरे बापरे.. ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, विरोध केल्याने मारहाण करून धावत्या ट्रेनमधून फेकले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमध्ये अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. येथे एका पुजाऱ्याने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम बालकदास महाराज असे गुन्हा दाखल झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.

पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, शहरातील शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदिरात विवाहित महिला तिच्या जावेसोबत पूजेसाठी आली होती. यावेळी तिची जाऊ पुजा करुन मंदिराच्या बाहेर थांबली.

महिला मंदिरात एकटी असताना पुजारी राम बालकदास महाराज हा महिलेजवळ आला. त्याने तिला सिताराम म्हणण्यास सांगितले. महिला त्याकडे दुर्लक्ष करत बाहेर पडत असतांना पुजाऱ्याने महिलेचा हात धरला आणि तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिला आरडाओरड करत मंदिराबाहेर पडली. तिने तिच्यासोबत घडलेली हकीकत मंदिराबाहेर उभ्या तिच्या जावेला, तसेच घरी आल्यावर पतीला सांगितली. मंगळवारी पुजारी राम बालकदास महाराज यांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारा Video पहा

Next Post

रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी..परीक्षेविना होणार थेट भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी..परीक्षेविना होणार थेट भरती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us