Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरकुल प्रकरणी दोघांव्यतिरिक्त सर्व आरोपींना जामीन मंजूर

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
घरकुल प्रकरणी दोघांव्यतिरिक्त सर्व आरोपींना जामीन मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरामधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नाना वाणी, राजा मयूर यांच्या व्यक्तीरिक्त इतर आरोपींना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. घरकुल प्रकरणी ऑगस्ट महिन्यात न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली होती. पहिल्या टप्प्यात काही जणांना जामीन मंजूर झाला होता. यानंतर अलिकडेच माजी मंत्री सुरेश जैन यांनाही वैद्यकीय उपचारासाठी अंतरीम जामीन मिळाला होता. बुधवारी न्यायालयाने नाना वाणी, राजा मयूर यांच्या व्यतिरिक्त प्रदीप रायसोनी, विजय कोळी, महेंद्र संजू सपकाळे, सुधा बंडू सपकाळे, लीना अनिल वाणी, साधना कोगटा आणि अलका लढ्ढा या आरोपींना जामीन मंजूर केल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, नाना वाणी आणि राजा मयूर यांनी जामीनासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल

Next Post

पोलीस विनोद अहिरे करणार 40 व्या वाढदिवसाच्या दिवशी 40 किलोमीटर स्केटिंग !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us