Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गो. से.हायस्कूलला जयंती व सत्कार सोहळा संपन्न

najarkaid by najarkaid
March 12, 2021
in जळगाव
0
गो. से.हायस्कूलला जयंती व सत्कार सोहळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील श्री.गो. से. हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेऊन सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांतर्फे अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षिका श्रद्धा पवार मॅडम यांना मातृसेवा फाउंडेशन ठाणे,स्माईल यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्तुत्वान महिला पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांचे हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ,चेअरमन संजय वाघ, मा.सचिव ऍड महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले असून यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा

Next Post

विद्यापीठात नाट्यशास्र विभाग सुरु करण्याची कुणाल पवार यांची मागणी

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
विद्यापीठात नाट्यशास्र विभाग सुरु करण्याची कुणाल पवार यांची मागणी

विद्यापीठात नाट्यशास्र विभाग सुरु करण्याची कुणाल पवार यांची मागणी

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us