Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गो.पु.पाटील महाविद्यालयात “फिट इंडिया मुव्हमेंट” कार्यक्रम उत्साहानं साजरा

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव(वार्ताहर)- येथून जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव संचलीत,कोळगाव ता.भडगाव येथील गो.पु.पाटील विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंतीदिनी साजरा केला जाणारा राष्ट्रीय क्रीडा दिन केंद्र शासनाच्या “Fit India Movement” अंतर्गत महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस खो-खो च्या मैदानाचे पुजन श्रीफळ वाढऊन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे सर यांनी क्रीडा दिनाचे तसेच केंद्र शासनाच्या Fit India Movement ह्या कार्यक्रमाचे महत्व पटऊन दिले.
प्रास्ताविकानंतर मैदानावर खेळाडूंना आपल्या स्वास्थ्याबाबत जागृत राहण्यासाठी शपथ देण्यात आली,त्यानंतर खो-खो च्या दोन संघात सामना खेळविण्यात आला.मैदानावरील खेळ आटोपल्यानंतर “Fit India,Movement” च्या अंतर्गत दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत उपस्थित शिक्षकांनीही घेतला.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,आर.ए.पाटील संतोष माळी आदिंच्या मार्गदर्शनाखाली चेतन भोसले,प्रा.के.एन.चौधरी,एम.बी.मराठे,एस.आर.सोनवणे,एम.टी.पाटील,डी.आर.सुर्यवंशी,ए.जे.देसले,प्रेमचंद चौधरी,आर.एस.सोनवणे,एस.पी.पाटील,वाय.एस.बोरसे,पी.यु.पाटील,भोलेनाथ पाटील,संदीप पाटील,विठ्ठल सोनवणे,संजय पाटील,प्रवीण पाटील,चेतन पाटील आदींनी मेहनत घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे आज इस्काॅन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन

Next Post

भडगाव येथे शांतता कमिटीची सभा संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
भडगाव येथे शांतता कमिटीची सभा संपन्न

भडगाव येथे शांतता कमिटीची सभा संपन्न

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us