Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय? मग आधी ही बातमी वाचा… नाहीतर बसेल 50,000 रुपयांपर्यंत दंड

Editorial Team by Editorial Team
January 29, 2023
in राष्ट्रीय
0
गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय? मग आधी ही बातमी वाचा… नाहीतर बसेल 50,000 रुपयांपर्यंत दंड
ADVERTISEMENT

Spread the love

पणजीः तुम्ही जर गोव्याला सहलीचा किंवा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही तुमच्या नक्की वाचा.. कारण गोवा सरकारने गोव्यातील पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नवीन नियमावली  जारी केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास हजारो रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. त्यामुळे नेमके कोणते नियम आहेत ते जाणून घेऊयात…

नियमावलीत म्हटले आहे की पर्यटकांसोबत छायाचित्रे काढण्यापूर्वी किंवा त्यांचे वैयक्तिक फोटो काढण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा ते उन्हात सागरी किनारी झोपत असतील किंवा समुद्रात मजा करत असतील तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयतेचा आदर केला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचे फोटो काढताना आता गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

नव्या नियमानुसार पर्यटकांना यापुढे खुल्या ठिकाणी अन्न शिजवता येणार नाही तसे 50,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.शासनाने खडकांवर आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे अपघातांना आळा बसणार आहे.

हे पण वाचा..

आज या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल, वाचा आजचे राशिभविष्य

चिमुकल्याला बिस्किट पुडा देण्याचा बहाण्याने घरी नेलं अन्… जामनेर तालुका हादरला

चिकू फळात एक- नव्हे तब्बल 14 पोषक गुणधर्म आहेत; खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल

याशिवाय गोव्यातील ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पर्यटकांनी करू नये, असे आवाहनही गोवा सरकारकडून पर्यटकांना करण्यात आले आहे. एवढेच नाही तर जादा दर आकारू नयेत म्हणून टॅक्सीला मीटर पाहून भाडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेलमध्ये राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतात, ज्यांना गुंड कमी पैशात चोरीच्या बाईक किंवा कार विकत असतात. नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पर्यटकांना अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

गोवा पर्यटन विभागाने 26 जानेवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली असून पर्यटकांची गोपनीयता, त्यांची सुरक्षा आणि फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज या राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल, वाचा आजचे राशिभविष्य

Next Post

धक्कादायक ! व्हिडिओ कॉलवर महिलेला कपडे काढण्यास सांगितले, अन्..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
धक्कादायक ! व्हिडिओ कॉलवर महिलेला कपडे काढण्यास सांगितले, अन्..

धक्कादायक ! व्हिडिओ कॉलवर महिलेला कपडे काढण्यास सांगितले, अन्..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us