Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर

Editorial Team by Editorial Team
January 21, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर कसली असून आज आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच गोव्यात आदित्य ठाकरे हे पक्षाच्या प्रचारासाठी येतील असेही राऊत म्हणाले.

आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. संजय राऊत म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय.

शिवसेने कडून पणजीतून शैलेश वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर जर पणजी मधून अपक्ष लढले तर शिवसेनेचा उमेदवार अर्ज मागे घेईल असे राऊत यांनी म्हंटल. याशिवाय पेडणेतून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, परयेमधून गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि केपेमधून अॅलेक्सी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा शिवसेने कडून करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात प्रचाराला येतील, युवासेनेचे प्रमुख नेते येतील, तर काही मतदार संघात शिवसेनेचे युवा मंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचारात उतरतील अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभय योजना आजपासून राज्यात लागू ; जाणून घ्या योजना कोणासाठी व कशी

Next Post

रात्रीच्या ट्रेनमध्ये प्रवासाचे नियम बदलले, काय आहेत जाणून घ्या?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
रात्रीच्या ट्रेनमध्ये प्रवासाचे नियम बदलले, काय आहेत जाणून घ्या?

रात्रीच्या ट्रेनमध्ये प्रवासाचे नियम बदलले, काय आहेत जाणून घ्या?

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us