Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरी संगीत महाविद्यालयात राम भक्ती गीतांचा ‘भक्तिमय’

mugdha by mugdha
January 21, 2024
in जळगाव
0
गोदावरी संगीत महाविद्यालयात राम भक्ती गीतांचा ‘भक्तिमय’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे आगमन व प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे राम भक्ती गीतांचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांनी दीप प्रज्वलन करून केली. प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, भूषण गुरव, सुशील महाजन, देवेंद्र गुरव आदी प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवातीस आज अयोध्या सजली या गीताने करण्यात आली हे गीत नाजनीन शेख, निकिता जोशी , साक्षी पाटील, चेतना पाटकरी, खुशी पांडे, इशा चिंचाळे यांनी सादर केले तर याच गीतावर सुरेल असे नृत्य रिया वर्मा, खुशिता कोल्हे, समृद्धी जोशी यांनी सादर केले. यानंतर ऋतुराज जोशी यांनी ‌स्वये श्री राम प्रभू ऐकती हे गीत सादर केले तर सुख के सब साथी हे गीत निकिता जोशी यांनी तर श्रीराम चंद्र कृपाळू भज मन हे गीत प्राचार्य पद्मजा नेवे व नाजनीन शेख यांनी सादर केले असे एकाहून एक अनेक भक्तिगीते विद्यार्थ्यांनी सादर केली तर कार्यक्रमाची सांगता मेरे घर राम आये है या गीताने करण्यात आली कार्यक्रमासाठी साथ संगत प्रवीण महाजन तबला, पद्मजा नेवे व स्वरांजली पाटील हार्मोनियम यांनी केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रव्यवस्थापक राजू पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्या ८२ मिरवणुका, शोभयात्रा ३३ ; अतिरिक्त पोलीस कुमक तैनात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us