Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरीच्या फॅकल्टी डेवलपमेंट प्रोग्राममध्ये २०० व्यक्तींचा सहभाग

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in जळगाव
0
गोदावरीच्या फॅकल्टी डेवलपमेंट प्रोग्राममध्ये २०० व्यक्तींचा सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २८ ते ३० मे दरम्यान फॅकल्टी डेवलपमेंट प्रोग्राममध्ये २०० प्राध्यापक, संशोधक, आणि औद्योगिक क्षैत्रातील व्यतीनी सहभाग नोंदवला.
इलेक्ट्रीकल ट्रान्समिशन अँन्ड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या विषयावर घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत सदयस्थीतीत ट्रान्समिशन आणि डीस्ट्रीब्युशन क्षैत्रातील नवीन तंत्रज्ञान याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. कोविड १९ च्या परिस्थीतीत ऑनलाईन व्हीडीओच्या माध्यमातून २०० व्यक्तीनी या सेमीनारमध्ये सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी एम एस ई टी सी एल औरंगाबादचे प्रमुख अभियंता अनिल भारसाकळे यांनी विदयुत मंडळाच्या सुचनेनुसार ट्रान्समिशन लाईन चांगल्या स्थीतीत ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत एक्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन अँन्ड मेन्टेंनन्स, विषयावर उहापोह केला. महाजनकोचे निवृत्त अभियंता नागेश पांडे यांनी पॉवर क्वालीटीआणि नेट मिटरींग इश्यु इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सोबत रेनेवेबल सोर्स इंटरफेंन्स या विषयावर मार्गर्शन करतांना सोलर सिस्टीमची उपयुक्तता विषद केली. राजीव गांधी इंजिनिअरींग अँन्ड रिसर्च सेटर नागपूर येथील राहूल जावळे यांनी लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या विषयावर मार्गदर्शन करतांना कमी दाबावर चालणा—या डी सी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमची माहिती देत नवीन तंत्रज्ञान व तिचा उपयोग विषद केला. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्या डॉ केतकी पाटील यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवत शुभेच्छा व्यक्त केल्यात. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ व्ही एच पाटील यानी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा प्रविण फालक यांनी सहभाग नोंदवला, सुत्रसंचालन व आभार विद्युत अभियात्रिकी विभाग प्रमुख प्रा. अतुल ब—हाटे यांचेसोबत प्रा महेश पाटील, प्रा सचिन महेश्री यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पर्यावरण दिनानिमित्त वनमंत्री संजय राठोड यांचा ‘नागरी वनांचा’ निर्धार

Next Post

शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post

शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us