Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गेम’ खेळायला आईने मोबाइल दिला नाही म्हणून १४ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या

najarkaid by najarkaid
October 1, 2022
in राज्य
0
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी ५ जणांनी गळफास घेत केली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

आज आपण बऱ्याच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात मोबाईलचे व्यसन लागले असल्याचे पाहायला मिळत आहे, स्मार्ट फोनमुळे मुले ही गेम, युट्युब, सोशल मीडिया वरील रिल पाहण्यात व्यस्त असतांना पाहायला मिळत आहे. लहान मुलं साधं रडायला लागलं तरि पालक त्यांच्या हाती मोबाईल देत त्यांचे मोबाईल कडे लक्ष वेधून एकप्रकारचे मोबाईल व्यसन लावतानाचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मोबाईल च्या आहारी जाणं एखाद्या मुलाच्या जीवाशी येऊ शकतं असं वाटतही नसेल पण एक खळबळ जनक घटना समोर आली आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.’गेम’ आईने मोबाइल दिला नाही म्हणून १४ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. गुरुवारी रात्री घरातच पत्र्याच्या शेडला त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. शुभम हासोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षत होता.त्याच्या आत्महतेप्रकरणी राजेंद्र अशोक लष्कर (वय २७), रा. क-हावागज, लष्करवस्ती (ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्राप्त महितीनुसार शुभमला मोबाईलचे वेड होते. मोबाइलसाठी तो आईनेकडे नेहमी हट्ट धरायचा. त्याला नवीन मोबाइल द्यावा यासाठी तो आईला नेमही मागणी करत होता. मात्र, घरची परिस्थितीती बेताची असल्याने आई त्याला मोबाइल घेऊं देऊ शकत नव्हती. यातून शुभमला नैराश्य आल्याने त्याने गुरुवारी रात्री, गळफास घेऊन आत्महत्या केली.

नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी ????????क्लिक करा 

10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

राज्यातील ‘या’ विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

नोट मुद्रान प्रायव्हेट लि.बंपर भरती ; तब्बल 23,59,000 रुपये वार्षिक पगार मिळेल

क्या बात है ! ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता नोकरीची संधी…पगार 85,000 रुपये

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मेगाभरती ; ITI उमेदवारांना मोठी संधी..

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

वर्धा येथील बँक ऑफ इंडियामध्ये 8वी ते ग्रॅज्युएट पाससाठी नोकरीची संधी..

केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“साधी राहणी उच्च विचार” हीच खरी जीवनशैली- डॉ.अशोक राणे

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

Related Posts

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us