Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी ! खाद्यतेलाचे दर स्वस्त होण्याची शक्यता

Editorial Team by Editorial Team
May 20, 2022
in राज्य
0
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशात खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या खाद्यतेलाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. अशातच इंडोनेशियाने पामतेल निर्यातीला हिरवा कंदील दिला असून यामुळे लवकरच तेथून पामतेलाची आयात सुरू करण्यासाठी खाद्यतेल व्यापारी सज्ज झाले आहेत. सद्यस्थितीत गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर यामुळे स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा पामतेल निर्यातदार आहे. . परंतु इंडोनेशियाने व्यापारी युद्धामुळे मार्चपासून पामतेल निर्यात बंद केली होती. त्यात भर म्हणून रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफुल तेलाची आयातही रखडली होती.

भारतात तेल मागणीच्या ६० टक्के पामतेल हे इंडोनेशिया येथून आणले जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाचीही तेथून आयात केली जाते. इंडोनेशिया बंदीमुळे भारतात तेलाचे दर महागले होते.

दरम्यान, रशियाने १५ ते २० दिवसातून एक जहाज (सुमारे ६ लाख टन खाद्यतेल) मुंबईच्या बंदराकडे धाडले आहे. या सर्वांच्या परिणामातून खाद्यतेल उच्चांकावर स्थिरावले आहेत. परंतु आता इंडोनेशियाकडून सकारात्मक बातमी आल्याने खाद्यतेलाचे दर घटतील, अशी आशा आहे.

हे पण वाचा :

तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

सावत्र आईवर मुलाचा जडला जीव, लग्नही केलं; नंतर वडिलांनी गाठले पोलीस स्टेशन

बायकोला प्रियकराच्या मिठीत पाहिलं, हताश पतीने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा! पत्नीला दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, पतीसह तिघांवर गुन्हा

‘इंडोनेशिया सरकारला तेथील निर्यातदारांच्या दबावाखाली झुकावे लागले होते. निर्यात बंद केल्याचा तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना फटका बसला. परंतु भारतीय आयातदारांनी याविषयी केलेली चर्चा व मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली आहे. आता इंडोनेशियाहून २३ मेपासून पामतेलाची आयात सुरू होईल. यामुळे पुढील महिन्यात खाद्यतेलाचे दर कमी होण्यास सुरुवात होईल, अशी आशा आहे,’ असे असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले.

खाद्यतेलाचे दर (रुपये/लिटर)

प्रकार मार्चमध्ये सद्यस्थितीत

पाम १२५-१३५ १४०-१४५

सोयाबीन १४५-१५० १६०-१७५

सूर्यफूल १५५-१६० १८५-१९५

शेंगदाणा १७५-१९५ १९५-२२५

राईसब्रान १४०-१४५ १६०-१७०

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

Next Post

अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा ; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे

अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंची मोठी घोषणा ; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us