Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहिणींसाठी खुशखबर..! खाद्यतेलाच्या किमतीत झाली ‘इतक्या’ रुपयांची घसरण

Editorial Team by Editorial Team
December 7, 2022
in जळगाव
0
खाद्यतेलाचे भाव पुन्हा घसरले ; जाणून घ्या किती घसरले दर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : खाद्यतेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र अशातच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीन तेलाचे ९०० एमएलचे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले.

हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो.

हे पण वाचाच..

या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

लग्नासाठी पैशांची कमतरता भासतेय? काळजी करू नका, असे मिळतील पैसे??

महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी ; जळगावच्या चार गावांनी दिला मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा

नाचतानाचता महिलेचा गेला तोल, अन्.. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येत नाही

मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले, अन्… जळगाव जिल्हा हादरला

या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयापर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या आजारांमध्ये पेरू चुकूनही खाऊ नका, नाहीतर..

Next Post

महाराष्ट्र शासनाने सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया केल्या जाहीर, ‘या’ आहेत पुढील वर्षातील सुटीच्या तारखा…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

चिंता सोडा ; गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण काढण्याबाबत राज्यशासनाने घेतला मोठा निर्णय !

महाराष्ट्र शासनाने सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया केल्या जाहीर, 'या' आहेत पुढील वर्षातील सुटीच्या तारखा...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us