Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड

najarkaid by najarkaid
December 16, 2022
in जळगाव
0
गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गुरांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले असतांना  जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरं चोरणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून टोळीतील तीन संशयित आरोपींना जळगाव शहरातील अजिंठा चौक परिसरातून दोन जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड…

जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुरं चोरीच्या घटना घडल्या असून यापैकी १९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून जामनेर -१, भडगाव-२, अमळनेर-३, एरंडोल-२, पारोळा-२, चोपडा-१, जळगाव तालुका-३, मुक्ताईनगर-४, पाचोरा-१ असे एकुण १९ गुन्हे उघडकीस आले आहे. संशयित आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसांपासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. यासंदर्भात गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षकांनी दिले. त्यानुसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. यात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पीओ कार क्रमांक (एमएच १२ बीव्ही ९४१५) घेवून उभा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली.

गुरं चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या ; तब्ब्ल १९ गुन्हे उघड

यात वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम दोन्ही रा. मासुमवाडी यांना देखील अटक केली आहे. तर जाफर गुलाबर नबी रा. पाळधी ता.धरणगाव, हारून उर्फ बाली शहा रा. धुळे, अरशद रा. धुळे, आणि मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा.कुसुंबा ता.जळगाव असे इतरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे. या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण ३ जणांना अटक केली असून दोन स्कॉर्पीओ वाहने जप्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केळीची लागवड केव्हा व कशी करावी? जाणून घ्या कोणते वाण चांगले उत्पादन देतील

Next Post

सरकार विरोधात ‘हल्लाबोल’ ; महाविकास आघाडीचा आज महामोर्चा ; राष्ट्रवादीने केला व्हिडीओ जारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सरकार विरोधात 'हल्लाबोल' ; महाविकास आघाडीचा आज महामोर्चा ; राष्ट्रवादीने केला व्हिडीओ जारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us