Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुगल न्यूज इनिशेटीव्ह : भारतातील १५० पोर्टलमध्ये ‘जळगाव लाईव्ह’ची निवड

Editorial Team by Editorial Team
December 10, 2021
in जळगाव
0
गुगल न्यूज इनिशेटीव्ह : भारतातील १५० पोर्टलमध्ये ‘जळगाव लाईव्ह’ची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । देशभरात स्थानिक भाषांमध्ये मजकुर प्रकाशित करणाऱ्या १५० न्यूज पोर्टलमध्ये जळगाव लाईव्ह न्यूजची गुगल न्यूज इनिशेटीव्ह (Google News Initiative) या विशेष उपक्रमात निवड झाली आहे.

 काय आहे गुगल न्यूज इनिशेटीव्ह?

संपूर्ण भारतात विविध भाषांमध्ये दर्जेदार मजकुर (बातम्या/लेख/विश्लेषण) प्रसिध्द करणार्‍या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मची दरवर्षी गुगलकडून निवड करण्यात येते. यंदा मराठी भाषेकरीता जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाली आहे. डिसेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत गुगल इंडियातर्फे जळगाव लाईव्ह न्यूजला विशेष सहकार्य करण्यात येणार आहे.

यात अधिक दर्जेदार व विश्वसनिय मजकुर प्रकाशित करणे, प्रसिध्द झालेला मजकुर व्हायरल करणे, ऑनलाइॅन रेव्हेन्यू वाढविणे आदींबाबत विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे. यासह गुगलकडून काही विशेष तांत्रिक सहकार्य देखील पुरविण्यात येईल.

ऑनलाईन पोर्टलमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या गुगल न्युज इनिशेटीव्हमध्ये जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाल्यामुळे आमच्या प्रामाणिककामाची पावती मिळाली असल्याची भावना टीम जळगाव लाईव्ह न्यूजतर्फे व्यक्त करण्यात आली.

२४ फेब्रुवारी २०२० मध्ये जळगाव लाईव्हची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत २ कोटी ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. फेसबुकवर ७२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नव्हे तर फेसबुकचा रिच दरमहा कोटींमध्ये असतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुरुषांमधील गंभीर आजाराचे ‘ही’ आहेत 5 लक्षणे, हलक्यात घेऊ नका

Next Post

9 वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी..राज्यस्तरी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

9 वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी..राज्यस्तरी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us