Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट

najarkaid by najarkaid
May 16, 2022
in राजकारण
0
गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर सभे नंतर भाजपाने प्रतिक्रिया देऊन जोरदार राजीकीय टीका केल्याचे पाहायला मिळाले दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करत शिवसेना म्हणजे गटारातील ‘बेडूक’ असल्याचं म्हटलं यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. पुढे गिरीश महाजन म्हणतात की,जगात काय चालू आहे, हे शिवसेनेच्या नेत्यांना माहित नसते. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही, असे महाजन म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले असून गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती असल्याचा  गौप्यस्फोट एकनाथराव खडसेनीं केला आहे.

काय म्हणाले एकनाथराव खडसे….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे म्हणाले की,राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना असे चित्र असले तरी जळगावमध्ये मात्र समीकरण वेगळे आहे. गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती असल्याचं म्हणत मोठा गौप्यस्फोटच एकनाथराव खडसे यांनी केला आहे.गिरीश महाजन हे जळगावच्या पालकमंत्र्यांसोबत चहा पितात, जेवण करतात. या शिवसेना नेत्यांसोबत त्यांची कायम उठबस असते. ते शिवसेनेला बेडूक म्हणत असतील तर ते बेडकासोबत कसे काय जातात, हे त्यांनाच माहित, असा टोला खडसे यांनी लगावला.

हे देखील वाचा….

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा

काय म्हणाले होते गिरीश महाजन…
गिरीश महाजन हे काल धुळ्यामध्ये एका विवाह सोहळ्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटलजींची भाजप आता उरली नाही, या टीकेला जोरदार उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे. त्यांनी जगात काय चालले आहे ते बघावे. मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं देखील महाजन म्हणाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्राचा ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर

Next Post

मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल ; या जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल ; या जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल ; या जिल्ह्यांना 'येलो' अलर्ट

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us