Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्राचा ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
May 16, 2022
in जळगाव
0
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्राचा ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद सकाळ वृत्तपत्राने घेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्र समूहाने ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून आज दिनांक 16 रोजी डॉ. रामानंद यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असंताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी तसेच सर्व घटकांनी उत्तम सांघिक कामगिरी केल्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना नियंत्रित करण्यात यश आले होते.कोरोना काळात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अहोरात्र रुग्णसेवा केली याचं कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थानी यापूर्वी देखील सन्मानित केलं असून आज सकाळ वृत्तपत्र समूहाने देखील नोंद घेऊन ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहेत. त्यांना मिळत असलेल्या या पुरस्काराने सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाळूमाफियानीं पोलिसाला केले जखमी ; थेट अंगावर घातले ट्रॅक्टर

Next Post

गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती ; एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us