Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांनी सुनील झंवरबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट; म्हणाले…

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in Featured, जळगाव
0
गिरीश महाजनांनी सुनील झंवरबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट; म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार सुनील झंवर याला अटक झाल्यानंतर माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवले जात असताना महाजन यांनी अनेक दावे केले. बीएचआर प्रकरणी अटक झालेला मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा माझाच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचा निकटवर्तीय असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गिरीश महाजन यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सुनील झंवर सर्वांच्या निकट असल्याचे सांगितले.

महाजन यांनी सांगितले की, बीएचआर पतसंस्था प्रकरणात कायद्यानुसार जे असेल ते होईल. अनेक लोकांना यात अटक झालेली आहे. यामध्ये पोलीस यंत्रणा त्यांची चौकशी करते आहे. यामधून जे निष्पन्न व्हायचे आहे ते होइल. सुनील झंवर माझेच नाही तर सर्वांचेच निकटवर्तीय आहेत, कुणाचे नाहीयेत? असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच पक्षांशी त्यांचे संबध आहेत. माझ्या इतकेच सर्वांशी त्यांचे संबध आहेत. कुणी नाही म्हणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. बीएचआर प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई झाली आहे. आता त्यातून काय ते निष्पन्न होईल, असेही महाजन यांनी शेवटी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नोटिफिकेशन जाहीर, जाणून घ्या नवे नियम?

Next Post

विविध मागण्यांसाठी खा. उन्मेश पाटलांनी घटली रेल्वे बोर्ड चेअरमनची भेट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us