Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत

najarkaid by najarkaid
September 27, 2019
in जळगाव
0
गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक- अशोक गहलोत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी (दि.27)- गांधी विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी गांधी तीर्थ ही अप्रतिम आणि परिपूर्ण स्थळ आहे.गांधी तीर्थ नव्या पिढीला प्रेरक ठरत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रीया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे जागतिक दर्जाचे गांधी तीर्थ समजून घेण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, मुख्य सचिव कुलदिप रांका यांची देखील उपस्थीती होती. “गांधी तीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून अदभूत,शानदार असे तीर्थ निर्माण केले आहे.भविष्यातील पिढीला हे कार्य प्रेरणा देणारे एक यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. गांधी विचार सहज समजावे या मुख्य उद्देशासाठी कदाचित असे म्युझियम अन्य कुठेही नसावे.या पवित्र वास्तुची निर्मिती साकारली व गांधी विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यास ते यशस्वी झाले याबद्दल त्यांच्या कार्याला मन:पूर्वक अभिवादन करतो.” अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली. तब्बल तीन तासाहून अधिक वेळ देऊन अशोक गहलोत यांनी गांधी तीर्थ या म्युझियमची परिपूर्ण माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिष्टमंडळसुद्धा होते. यावेळी त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन,अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फुडूसचे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.गांधीतीर्थसह जैन हिल्स येथील श्रद्धाधाम व परिश्रम यांची देखील पाहणी करून माहिती घेतली.

गांधीतीर्थ येथील महात्मा गांधीजींच्या भव्य पुतळ्यासमवेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कृषिमंत्री लालचंद कटारिया, खाण व गोपालन मंत्री प्रमोद भाया, आमदार रोहीत बोहरा, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन आदि.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार : शिवसेनेत इनकमिंग जोरात

Next Post

जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार -राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us