Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

najarkaid by najarkaid
December 30, 2021
in जळगाव
0
गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – मानवी जीवनात सुदृढ आरोग्य व मनःशांतीला विशेष महत्व आहे. कोरोनाच्या कालखंडाने हि गोष्ट अधोरेखित केली आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने याच उद्देशाने नवीन वर्षाची सुरुवात 1जानेवारी 2022 ‘पीस वॉक’ने करावी यासाठीचे नियोजन केले आहे.
जैन हिल्सच्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात हा पीस वॉक होईल.  मानवी जीवन आणि पंचमहाभूते यात अद्वैताचे नाते आहे. मानवी शरीर या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. एक तासाच्या या पीस वाॅकमध्ये आपण हा संबंध समजून घेणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षात जीवनाकडे पाहावयाचा दृष्टिकोन आपणास लाभेल. डाॅ. अश्विन झाला पीस वाॅकचे निरुपण करणार आहेत. अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या क्रमांकावर संपर्क करावा.

Spread the love
Tags: गांधी तीर्थ
ADVERTISEMENT
Previous Post

ओमायक्रॉन, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिल्या ‘या’ सूचना

Next Post

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; वाचा काय आहे नवी नियमावली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; वाचा काय आहे नवी नियमावली

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us