Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल..

Editorial Team by Editorial Team
November 19, 2022
in राज्य
0
गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल..
ADVERTISEMENT

Spread the love

जुन्नर : पुण्याच्या जुन्नरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आलीय. गर्भवती पत्नीचा डोळ्यादेखत अपघाती मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमेश कानसकर असं 29 वर्षीय पतीचं तर विद्या कानसकर असं पत्नीचं नाव होतं.

काही दिवसापूर्वी रमेश हा गर्भवती पत्नी विद्या आणि सासू असे तिघे खरेदीसाठी बाहेर पडले होते. नारायणगाव येथील सोनाराच्या दुकानातील खरेदी उरकून हे तिघे घरी परतत होते. तेव्हा एक मोठा गतिरोधक लागला. पत्नी गर्भवती असल्याने ती दुचाकीवरुन खाली उतरली. मात्र त्याचवेळी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक विद्याला लागली आणि त्याच ट्रॉलीचं चाक तिच्या शरीरावरुन गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डोळ्यादेखत घडलेला अपघात आणि त्यात मृत्यू पावलेली पत्नी गर्भवती असल्याने रमेशला मोठा धक्का बसला होता. हे सगळं माझ्यामुळेच झालं, माझ्या पत्नीच्या मृत्युला मीच जबाबदार आहे. या विचारात तो स्वतःला त्रास करुन घेत होता. यातूनच रमेश रात्री त्याने विषारी औषध प्राशन केलं. पहाटेच्या सुमारास त्याची तब्येत खालावली. कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पत्नीच्या मृत्यूनंतर दुर्दैवाने त्याचाही मृत्यू झाल्यामुळे कानसकर कुटुंबियांमध्ये दु:खाचा डोंगर पसरला आहे. या घटनेमुळे जुन्नरमध्ये खळबळ उडाली आहे. दोघांच्याही अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, गडकरींची थेट शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांशी केली तुलना

Next Post

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us