Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरोदर महिलांनी विशिष्ट काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतो ‘ऑटिझम’ विकार…

najarkaid by najarkaid
April 2, 2021
in आरोग्य
0
गरोदर महिलांनी विशिष्ट काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतो ‘ऑटिझम’ विकार…
ADVERTISEMENT

Spread the love

आज २ एप्रिल जागतिक ‘ऑटिझम’ दिवस… या विकरा बद्दल फारसं माहिती नाही किंवा जनजागृती नाही त्यामुळं या विषयावर जनजागृती होणे अपेक्षित आहे.

‘ऑटिझम’ एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जात असला तरी या विकाराला ‘सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर’ म्हणून ओळखलं जातं तर इंग्रजीत यास ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नतावा, ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला होता.अशा व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात मग्न असतात.

ऑटिझम (आत्ममग्नता) असलेल्या बालकाचे आयुष्य डॉक्टर,पालक आणि समुपदेशक मिळून विविध उपाय करून सुसह्य व सामान्य व्यक्तीप्रमाणे करू शकतात.महिलांनी गरोदरपणात विशिष्ट काळजी घेतल्यास हा विकार टाळता येतो,यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

या मध्ये खालील लक्षणे दिसतात.

समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
स्वत:तच मग्न असणे.
संवादासाठी बोट दाखवणे, खाणाखुणा वापरणे, मान हलवून होकार-नकार देणे यांचा अभाव असणे.
दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे.
डोळ्यांची, हातांची विचित्र हालचाल करणे.
संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच बघत राहणे. (उदा. गाडीची फिरती चाके…)
फिरत्या वस्तूंकडे (पंखा, चाके) एकटक पाहात बसणे किंवा वस्तू फिरवणे.
काल्पनिक खेळांत न रमणे.
मी व तू या सर्वनामांचा चुकीचा वापर करणे. (उदा. तू कुठे चाललास? उत्तर – तू घरी चालला.)
अन्य व्यक्तींचे विचार, माहिती, भावना वेगळ्या असू शकतात हे माहीत नसणे.
मैत्री करता न येणे.
एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
एकाच गोष्टीत नको इतका रस दिसतो.
सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे.
अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.
प्रकाश, आवाज, स्पर्श, वास व चव यांबाबत कमालीचे संवेदनशील असणे.
भिंतींवर, कपाटांवर डोके- कपाळ घासण्यासारख्या कृती करणे.
वस्तूंचा वास घेणे, चाटणे.
वेदना झाल्यास तसा प्रतिसाद न देणे.
परिचित व्यक्तीनेही जवळ घेतल्यास, मिठी मारल्यास विरोध दर्शवणे.
वरील पैकी केवळ दोन-चार लक्षणे असल्यास ऑटिझम आहे असे म्हणता येणार नाही. तसेच ही सर्व लक्षणे प्रत्येक मुलात आढळतातच असेही नाही. मात्र, यापैकी अनेक लक्षणे दिसू शकतात.

Spread the love
Tags: #जागतिकआत्ममग्नतादिन #WorldAutismAwarenessDay #arogy
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने… सरकार कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत…

Next Post

एनबीसीसी 120 रिक्त जागांसाठी भरती… अर्ज करण्याची शेवटची मुदत १४ एप्रिल..

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
एनबीसीसी 120 रिक्त जागांसाठी भरती… अर्ज करण्याची शेवटची मुदत १४ एप्रिल..

एनबीसीसी 120 रिक्त जागांसाठी भरती... अर्ज करण्याची शेवटची मुदत १४ एप्रिल..

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us