Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरबा खेळताना ‘दांडिया किंग’चा मृत्यू  ; जळगावातील दुर्दैवी घटनेने हळहळ

najarkaid by najarkaid
October 5, 2024
in Uncategorized
0
गरबा खेळताना ‘दांडिया किंग’चा मृत्यू  ; जळगावातील दुर्दैवी घटनेने हळहळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यभरात सर्वत्र नवरात्री उत्सव सुरु असून या दरम्यान भाविक मोठ्या उत्साहाने दांडिया खेळत असताना जळगाव जिल्ह्यामधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा शहरात गरबा खेळताना एका ‘ दांडिया किंग’ तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दांडिया प्रेमींमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी (२६) हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले.

यावेळी डॉ भुषण मगर यांच्या सह वैद्यकीय टीमने त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. लखनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी ‘दांडिया किंग’चा माणकरी ठरत होता. त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

Next Post

आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us