Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला

Editorial Team by Editorial Team
January 14, 2023
in जळगाव
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा |  महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. गतिमंद असल्याचा फायदा घेत आज्ञात व्यक्तीने २१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित तरुणी तीन महिन्याची गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यात घडलीय. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील एका भागात राहणारी २१ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व भाऊसह वास्तव्याला आहे. ती गतिमंद असल्यामुळे ती घरीच असते. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

हे पण वाचा..

लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?

संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

मोठी बातमी ! भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अ‍ॅटॅक, राहुल गांधींसमोरच झाले निधन

तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी ती महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती सांगितली. अल्पवयीन मुलगी ही अविवाहित असून तिचा गतिमंदचा फायदा घेऊन आज्ञात व्यक्तीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडल्यानंतर तिच्या आईने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?

Next Post

आम्हाला खंडणी द्या नाहीतर.. नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us