Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर.. सुरत भुसावळ पॅसेंजर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

Editorial Team by Editorial Team
June 7, 2022
in जळगाव
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : सुरत भुसावळ दरम्यान, प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद केलेली रात्रीची सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी ८ जूनपासून सुरू पुन्हा धावणार आहे. यामुळे खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर होणार आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर दि.८ जूनपासून सुरत-भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. सदर सुरत-भुसावळ एक्सप्रेस (क्र.१९००५/६) दि.८ जून पासून सुरू होत आहे.

गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर :
ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०, भुसावळ ७.५५ वाजता पोहोचल.

हे पण वाचा :

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेचा कहर ; महाराष्ट्रासह ‘ही’ राज्य अलर्टवर

..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली, ‘या’ भागात उष्ण लाटेचा इशारा

सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर :
ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५, सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेचा कहर ; महाराष्ट्रासह ‘ही’ राज्य अलर्टवर

Next Post

मित्रांना पुरुषत्वावर शंका, मग वाढता राहिला वियाग्राचा डोस, नंतर पुढे काय झालं तर वाचा?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us