Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिर्डी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानास प्रांतअधिकारी, तहसीलदार यांची अचानक भेट

najarkaid by najarkaid
April 23, 2020
in जळगाव
0
खिर्डी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानास प्रांतअधिकारी, तहसीलदार यांची अचानक भेट
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- खिर्डी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानास फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले सह रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांनी अचानक भेट देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप बाबत चौकशी करून कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित ठेऊ नये अश्या सूचना देऊन,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मोफत तांदूळ वाटप बाबत माहिती जाऊन घेऊन सोशलडिस्टन बाबत पाहणी केली.

यावेळी वाटपाचे नियोजन उत्कृष्ट नियोजन व शोषल डिस्टन साठी दुकानदार यांनी केलेली उपाययोजना आणि कोरोना व्हायरस चा प्रसार होऊ नये म्हणून दुकानाचे समोर विवीध प्रकारच्या मार्गदर्शन सूचना माहिती बाबत लावलेले फलक या कामगिरी बाबतप्रांताधिकारी यांनी दुकानदाराने केलेल्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे ,मंडळ अधिकारी मीना तडवी,  खिर्डी तलाठी एफ. एस.खान,बलवाडी तलाठी निलेश पाटील, तांदलवाडी तलाठी रेखा जोरवार, कांडवेल तलाठी अतुल बडगुजर,शिंगाडी तलाठी एच. पी. जोशी, ग्रामविकास अधिकारी विजय महाजन,रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गुणवंत पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील,पत्रकार प्रवीण धुंदले,पत्रकार कांतीलाल गाढे, पत्रकार, सादिक पिंजारी,शेख इद्रिस भाई व सर्व पत्रकार मंडळी व गावातील ग्रामस्थ आदींसह उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगावं शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी त्वरीत माफ करा !

Next Post

राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी वाईनशॉप सुरु करा – राज ठाकरे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी वाईनशॉप सुरु करा - राज ठाकरे

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us