Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासगी बसची कारला धडक ! भावी नवरदेवासह तिघांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
April 24, 2022
in जळगाव
0
खासगी बसची कारला धडक ! भावी नवरदेवासह तिघांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : लग्नाच्या बस्त्यासाठी चाळीसगावहून यवतमाळकडे जाताना कारला खासगी बसने समाेरून जोरदार धडक दिल्याने चाळीसगावातील भावी नवरदेवासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यातील मेहकर शहराजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. एकाच दिवशी एकाच ठिकाणी मोठ्या व मधल्या भावांचा मृत्यू झाल्याचे ऐकून कुटुंबासह गावकरी हादरले.

याबाबत असे की, योगेश विनायक विसपुते (३५) यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मुलीशी ठरला होता. हा विवाह सोहळा १८ मे रोजी होणार होता. यामुळे विसपुते कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी पहाटे विसपुते कुटुंब कारने चाळीसगाव येथून मित्र आणि नातेवाइकांना घेऊन साखरपुड्यासाठी जात होते. मात्र, मेहकर नजीक त्यांचे वाहन पोहोचले असता काळाने घाला घातला.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावरील खामखेड फाटानजीक खाजगी ट्रॅव्हल्स आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात योगेश विनायक विसपुते (३५), विलास विनायक विसपुते (३२) व इंदल चव्हाण (३८) या तिघांचा मृत्यू  झाला. तर मिथून रमेश चव्हाण व ज्ञानेश्‍वर रंगनाथ चव्हाण हे गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथम उपजिल्हा रुग्णालय व नंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.

एकाच कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आई व सर्वांत लहान भाऊ नीलेश विसपुते यांना जबर धक्का बसला आहे. दोघे भाऊ व गाडीतील इतर तिघे हे चाळीसगाव येथील पाटील पेट्रोलपंपावर काम करीत होते. अपघाताची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश करीत होते. मृतांचे स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केला हा धक्कादायक आरोप

Next Post

..तर क्रेडिट कार्ड धारकांना बँक देईल रोज 500 रुपये, जाणून घ्या हे नियम

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सावधान ! क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात…अन्यथा होईल मोठं नुकसान

..तर क्रेडिट कार्ड धारकांना बँक देईल रोज 500 रुपये, जाणून घ्या हे नियम

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us