Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळावा

najarkaid by najarkaid
January 13, 2020
in जळगाव
0
खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळावा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मला नोकरीदेखील करायचीय, मला व्यवसाय करणारा नवरा हवाय, मला स्वातंत्र्य देणारा, माझ्या विचारांचा आदर करणारा नवरा हवा अशी इच्छा मुलींनी तर मला नोकरदार, समजून घेणारी, कौटुंबिक एकता ठेवणारी बायको हवी  असा सूर  मुलांचा होता. निमित्त होते अग्रवाल समाजाच्या विवाहेच्छूक वधू-वरांच्या परिचय मेळाव्याचे येथील श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे रविवारी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा  वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी देशभरातील हजारो विवाहेच्छूक वधू-वर पालकांसह उपस्थित होते. मेळाव्याचे उदघाटन अग्रवाल नवयुवक मंडळाच्या पदाधिकार्यांनी दीपप्रज्वलन करून केले.

मेळाव्यात सकाळ पासून परिचय सत्र सुरु झाले. विवाहेच्छूक  मुलगा व मुलगी यांनी मंचावर येत त्यांच्या आवडी निवडी आणि इतर वैयक्तिक माहिती दिली. यावेळी सभागृहात विवाहेच्छूक मुला-मुलींनी एकमेकांशी समोरासमोर बसून चर्चा देखील केली.  एकमेकांचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी, भविष्यातील प्लॅनिंग, कौटुंबिक रचना याविषयी एकमेकांना विचारले जात होते. अनेकांमध्ये वैचारिक मतभेद दिसले, मात्र अनेकांचे सूरदेखील जुळताना मेळाव्यात दिसत होते. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देत श्री अग्रवाल नवयुवक मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सत्कार, भाषणे झाली नाहीत.  विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा असा विधायक हेतू ठेवण्यात आला होता. मेळाव्यात धुळे, नंदुरबार,. पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अकोला, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांसह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यातील विवाहेच्छूक वधू वर पालकांसह उपस्थित होते.

या मेळाव्याला जळगाव जिल्हा अग्रवाल संघटन, अग्रवाल महिला मंडळ, धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज या संघटनांचे सहकार्य लाभले. मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, मनिष मित्तल, गोपाल अग्रवाल, किसन मित्तल आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन बी.जे. मार्केट परिसरात आढळले मृत अर्भक

Next Post

शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं?: सुधीर मुनगंटीवार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us