Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; पोटच्या मुलीवरच बापकडून अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
May 14, 2022
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; पोटच्या मुलीलाच बापानं केलं गर्भवती
ADVERTISEMENT

Spread the love

शिरूर, (प्रतिनिधी)- तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना उघडकीस आली असून जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या बारा वर्षीय मुलीवर बलात्कार करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात  नराधम बापावर गुन्हे दाखल करण्यात आला असून नराधम बापास अटक करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील नराधम इसम रात्री साडेनऊच्या दरम्यान दारु पिऊन घरी आला असताना त्याने पत्नीशी भांडण करत पत्नीला घराबाहेर काढले. त्यावेळी पती दारुच्या नशेत असल्याने सदर महिला वाद नको म्हणून काहीही न बोलता घराबाहेर ओट्यावर अंथरून टाकून झोपली.

याचवेळी महिलेची मुले घरात झोपलेली होती. मुलीच्या वडिलांनी मुलीला दमदाटी करत मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने सदर दाम्पत्यांची बारा वर्षीय मुलगी रडत रडत घराबाहेर झोपलेल्या आपल्या आईजवळ आली. त्यावेळी तिच्या आईने तुला वडिलांनी मारले का? अशी विचारणा केली असता तिच्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यावेळी सदर मुलीच्या आईने घडलेला प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगत नातेवाइकांसह शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत शिक्रापूर पोलिसांना घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी सदर नराधम बापावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेवर भाजपाची प्रतिक्रिया… जाणून घ्या…

Next Post

धक्कादायक… चक्क महाविद्यालयातच विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी ; ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल , जळगाव येथील घटना

Related Posts

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

धक्कादायक... चक्क महाविद्यालयातच विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी ; ४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल , जळगाव येथील घटना

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us