Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत आढळले मयत नवजात अर्भक

Editorial Team by Editorial Team
March 20, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
खळबळजनक ! कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत आढळले मयत नवजात अर्भक
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर। शहरातील नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटा गाडीत मयत नवजात अर्भक आढळून आले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, अमळनेर नगरपालिकेच्या घंटागाडीवर फिरोज समसोद्दिन खाटीक (वय-४५)  हे १९ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शहरातील वार्ड क्रमांक ८ येथील सम्राट कॉलनी, द्वारका नगर, बोरसे गल्ली, रामकृष्ण कॉलनी या परिसरातून  ओला व सुखा कचरा जमा करून नगरपालिकेच्या टेकडीवरील कचरा डेपो येथे गाडी खाली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कचरा डेपोवर काम करणाऱ्या महिलांना एका कागदात आणि प्लास्टिकच्या पिशवीत पुरूष जातीचे नवजात अभ्रक मयतस्थितीत आढळून आला. हा प्रकार पाहून महिलांना धक्का बसला. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व चालक फिरोज खाटीक यांना देण्यात आली. त्यांनी कचराडेपो येथे धाव घेतली. त्याचप्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी घंटागाडीचे चालक फिरोज खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MIM सोबतच्या युतीवर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…

Next Post

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us