Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता कि घेतला होता?, महाजनांनी सांगितली ‘अंदर की बात’

Editorial Team by Editorial Team
December 26, 2022
in जळगाव, राज्य
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी भाजपात असताना एकनाथराव खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र या राजीनाम्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला नव्हता त्यांच्याकडून तो घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. भूखंड घोटाळाप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. यावर महाजन बोलत होते.

या वेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, न्यायालयाकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षापासून खडसे यांचे जावई जेलमध्ये आहेत. त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आपण काय पराक्रम केले आहेत, हे सर्व जनतेला व जळगाव जिल्हावासियांना माहिती असल्याचा टोला देखील गिरीश महाजन लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणावर गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

Next Post

लयभारी..! सरकारच्या ‘या’ योजनेत 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 28 लाख रुपये

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

लयभारी..! सरकारच्या 'या' योजनेत 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 28 लाख रुपये

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us