Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या अडचणीत वाढ? भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी पुन्हा होणार चौकशी

Editorial Team by Editorial Team
August 28, 2022
in जळगाव
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे १८ महिन्यांपूर्वीच एसीबीने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता नव्याने चौकशी करून एसीबी काय उकरून काढणार? ही चौकशी म्हणजे आपला छळ आहे, अशा शब्दांत खडसे यांनी टीका केली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुणे अँटिकरप्शन ब्युरोने कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर २०१८ मध्ये एसीबीनेच त्यांना ‘क्लीन चिट’ दिली. मात्र, राज्यात सत्तापालट होताच पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

हे पण वाचा :

यावल तालुक्यात पुन्हा खून ; पूर्ववैमनस्यातून तरुणाने केला महिलेचा खून

देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न, पण यानंतर जे घडलं ते भयंकरच..

आता स्वस्तात घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार, सिमेंट, सळईचे भाव घसरले

दरम्यान, याप्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. अँटिकरप्शन विभागाच्या वतीनेदेखील दोन वेळा चौकशी झाली. १८ महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तरीही अँटिकरप्शनकडून पुन्हा नव्याने चौकशी करून यात काय तथ्य काढणार आहे, असा सवाल खडसे यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुक्यात पुन्हा खून ; पूर्ववैमनस्यातून तरुणाने केला महिलेचा खून

Next Post

इकडे लक्ष द्या ! 31 ऑगस्टपर्यंत ‘ही’ कामं पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
इकडे लक्ष द्या ! 31 ऑगस्टपर्यंत ‘ही’ कामं पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

इकडे लक्ष द्या ! 31 ऑगस्टपर्यंत 'ही' कामं पूर्ण करा, अन्यथा होईल नुकसान

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us