Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडकी सीम ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार !

najarkaid by najarkaid
September 23, 2019
in जळगाव
0
खडकी सीम ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव-चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
याबाबत त्यांनी पंतप्रधान मंत्री, कार्यालय दिल्ली व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की‌ चाळीसगाव  तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी खडकी सीम च्या शेतकऱ्यांना मिळणारे पाणी, डाव्या कालवा पाटचारी क्र.९व१० वरील गेट हे कॉंक्रीट टाकून बंद केले आहे, त्यामुळे शेतकरी जवळपास १०ते११ वर्षापासून डाव्या कालवा च्या पाण्यापासून वंचित आहेत.
या विभागाच्या अधिकाऱ्यांन  विषयी व पाटचारी कर्मचार्यांन विषयी संबंधित विभागांना अनेक तक्रारी केल्या असून अध्याप त्या तक्रारींचा कुठलाही पद्धतीने निपटारा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज पावेतो खडकी सीम परिसरातील शेतकऱ्यांवर पाणी असून मिळत नाही म्हणून अन्याय होत आहे. आणि ह्या अन्यायाची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आम्ही नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे , या पुढेही अनेक पद्धतीचे तीव्र आंदोलन करण्यात येतील असेही सांगितले .
या निवेदनाच्या प्रती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगाव चे खासदार उन्मेश पाटील, मा .जिल्हाधिकारी साहेब जळगाव,मा. तहसीलदार साहेब चाळीसगाव, मा. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चाळीसगाव, यांना पाठवले आहे या  निवेदनावर चंदू महादू पाटील, निंबा देवराम पाटील ,रणजीत भानुदास पाटील ,भालचंद्र नारायण पाटील ,गजानन भगवान पाटील नितीन युवराज कुवर, कुणाल श्रीराम जठार, किशोर भास्कर जठार, दिलीप नथू पाटील ,गोकुळ चंद्रभान पाटील ,साहेबराव महादु पाटील, अशा अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा जागीच अंत  ; एक जण जखमी

Next Post

भूगोलातून झाले जीवनाचे ‘गोल ‘साध्य – प्रा. डॉ. विजय बाविस्कर

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
भूगोलातून झाले जीवनाचे ‘गोल ‘साध्य – प्रा. डॉ. विजय बाविस्कर

भूगोलातून झाले जीवनाचे ‘गोल ‘साध्य – प्रा. डॉ. विजय बाविस्कर

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us