Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
July 29, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) द्वारे अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 455 पदांवर भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच अर्ज दाखल करावा. अर्ज 10 ऑगस्ट 2022 पर्यंत करता येणार आहेत.  या पदांवर उमेदवारांची भरती गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

एकूण रिक्त जागा : 455

रिक्त जागांचा तपशील​​

फिटर : 186
टर्नर : 28
मशीनिस्ट : 26
कारपेंटर : 4
मशीनिस्ट (ग्राइंडर) : 10
इलेक्ट्रिशियन : 66
ड्रॉफ्ट्समॅन (मेकॅनिकल) : 6
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) : 8
पेंटर : 7
शीट मेटल वर्कर : 4
मेकॅनिक (मोटर व्हेइकल) : 4
कंप्यूटर ऑपरेटर (COPA) : 88
वेल्डर (गैस एवं इलेक्ट्रिक) : 8
स्टेनोग्राफर (इंग्लिश) : 6
फ्रिज/एसी मेकॅनिक : 4

हे पण वाचा :

पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल

रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल

ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!

अशी असेल निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत 455 पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांचं डॉक्यूमेंट वेरिफिकेशन केलं जाईल. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली जाईल. आवश्यक असल्यास उमेदवाराची निवड लेखी चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाऊ शकते. अधिक तपशीलांसाठीउमेदवार अधिकृत वेबसाइट hal.india.co.in वर जाऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ कारणामुळे गिरीश महाजनांनी घेतली अमित शहांची भेट

Next Post

धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us